
Moru Aani Maina By C V Joshi
मोरु आणि मैना हा सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांचा विनोदी कथासंग्रह. मोरुची हास्योपचार पद्धती, गुजरातेतील गाढवे या कथांमधून मोरु आणि मैना या लहानग्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांचे नवनवीन उपद्व्याप यांची रंगतदार वर्णने येतात , या मोरु आणि मैना पुस्तकात.