Alt Text

Mazi Conductory by Santosh Arvindekar

  • Rs. 270.00
  • Save Rs. 30


Join as Seller
त्यांचे आत्मकथन वाचनाता पदव्युत्तर परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेले संतोष अरविंदेकर कंडक्टर - संस्कृती त मिसफिट आहेत, हे पदोपदी जाणवते. निरूपायाने त्यांना त्या संस्कृतीचा भाग बनावे लागले. मूळचे संस्कार तर असे की अनेक वर्षे त्या वर्तुळात राहूनही पाण्यात पडलेल्या तेलाच्या तवंगासारखे ते नामानिराळे राहिलेले आहेत. टनेक छोटे - मोठे प्रसंग कंडक्टरच्या आयुष्यात येत असतात. त्यात मोठे रोचक वर्णन अरविंदेकरांनी केले आहे. भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे लेखन वाचनीय झाले आहे.

We Also Recommend