Mazha Landan By Meena Prabhu
लंडन. ज्याचं नुसतं नाव घेतलं तरी सुसंस्कृत रसिकांच्या मनात अनेक तरंग उमटतात असं जगद्विख्यात महानगर.
डॉ. मीना प्रभु या गेली पंचवीस वर्शं लंडनला रहात आहेत. तिथला रस्ता न रस्ता, गल्ली आणि गल्ली तळहातावरील रेषांितकी त्यांनी जवळून पाहिली आहे. अनेकविध कोनांतून या महानगराचं बारकाईनं निरीक्षण केलं आहे.
या पुस्तकात लेखिकेनं लंडन त्याच्या सर्व पैलूंसह आपणसमोर साक्षात उभं केलं आहे. मिस्किल, प्रवाही, चित्रमय शैलीनं लिहिलेली ही रसाळ लंडनगाथा. लंड्न कधी न पाहिलेल्यांना ती या शहराचा घनिष्ट परिचय घडवील तर तिथं वारंवार जाणार्यांनाही त्या शहराची काही वेगळी, नवी ओळख पटवील. मराठीत तरी या प्रकारचं हे पहिलंच पुस्तक ठरावं.