
Maza Sakshatakari Rudayrog by Dr. Abhay Bang
गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी त्यांना अचानक हदयविकाराचा झटका आला. हा हदयविकार खरंच अचानक झाला का ? की वर्षानुवर्षे तो रोज होतच होता. फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला ? मृत्यूच्या जवळून दर्शनाचा माझे मनावर काय परिणाम झाला.