Alt Text

Maza Sakashatkari Hridayrog By Abhay Bang

  • Rs. 79.00
  • Save Rs. 96


Join as Seller
दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा देणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर अभय बंग यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं सारं जीवनचं बदलून गेलं. हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी त्यांनी स्वत:मध्ये आणि स्वत:च्या जीवनशैलीमध्ये बदल घडवला. मृत्यूच्या जवळून दर्शनामुळे झालेल्या बदलाची संस्मरणीय कहाणी या पुस्तकात सांगितली आहे. 

We Also Recommend