Mayabazar-(मायाबाजार) by Saadat Hasan Manto & Translated by Rameshchandra Patkar

Mayabazar-(मायाबाजार) by Saadat Hasan Manto & Translated by Rameshchandra Patkar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता.तो प्रत्येक माणसाला अशा विश्र्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल.अशा विलक्षण माणसांबरोबर त्याला आठवडेच्या आठवडे भटकताना मी पाहिलं आहे.मला आश्चर्य वाटायचं की मंटो यांना कसं काय सहन करतो!पण मंटोला बोअर होणं माहीत नव्हतं.त्याच्यासाठी प्रत्येक जीवन आणि माणुस निसर्गाचं एक रुप होत;तसंचप्रत्येक व्यक्ती मनोवेधक होती.चांगले व वाईट,बुद्धिवान व मूर्ख,सभ्य व असभ्य असा प्रश्न मंटोजवळ जरादेखील नव्हता.त्याच्याजवळ माणसांचा स्वीकार करण्याची इतकी विलक्षण क्षमता होती की त्याच्यासोबत जो माणूस असेल,त्याच्यासारखाच तो व्हायचा.-मुहम्मद हसन अस्करी

We Also Recommend