Alt Text

Manwateche Antrang (मानवतेचे अंतरंग) by Navnath Shinde Dr

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

निरागस आणि निरपेक्ष, तन्मय आणि तल्लीन, आक्रमक आणि तरीही करूणाशील. कधी कधी सत्य हे कल्पितापेक्षाही अधिक वास्तव, अधिक सच्चे, अधिक ‘सत्य’ असते, याचा प्रत्यय ‘मानवतेचे अंतरंग’ वाचताना वाचकांना येईल, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो! - आ. ह. साळुंखे

नवनाथ शिंदे - प्रा. डॉ. नवनाथ शिंदे या नावापेक्षा हृदयाला अधिक जवळचे नाव! कोणतीही चाकोरी न मानणारा आणि कोणत्याही चाकोरीत न मावणारा अफलातून अवलिया! विरळा, विरळा आणि विरळा - हा माणूस केवळ विरळा. अशा एका विलक्षण माणसाचे हे आत्मचरित्र.


We Also Recommend