Alt Text

Manmohak Ushi Aani Bahulya by Asha Patravali

  • Rs. 314.00
  • Save Rs. 36


Join as Seller
15 वर्षापासून आशा निटवेअर्स म्हणून दोन सुयांवरील विणकाम शिकवण्याबरोबरच विविध प्रकारचे स्वेटर्स बनवून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. सुखी गृहिणी - पुणे मार्गेश्‍वरी प्रेरणा माहिती व मार्गदर्शन, लोकमत, पुढारी कोल्हापूर, गोमांतक या मधून दोन सुयावरील विणकामाचे विविध नमूने प्रसिध्द. लेकमत, सकाळ, तरूण भारत, पुढारी, विजय टाईम्स, इंडियन एक्सप्रेस, डेक्कन हेराल्ड, प्रजावाणी, कस्तुरी कन्नड पेपर, गोमांतक या नामांकित वर्तमानपत्रातून विणकामा संदर्भात मुलाखती प्रसिध्द.

We Also Recommend