Alt Text

Mandesh : Darsal Dushkal (माणदेश : दरसाल दुष्काळ) by Anand Vingakar

  • Rs. 161.00
  • Save Rs. 19


Join as Seller
त्याने मला विचारलं, तुम्ही काय करता? म्हणालो, एक तर हे सगळयांचे सगळे माझे म्हणून स्वीकारतोय. मी माझे भोवतालची पडझड समाजावून घेतोय. अन् लिहितोय. आनंद विंगकर हा आधीचा कवी. त्याचा पहिला कवितासंग्रह आत्मटीकेच्या उदास रात्री नंतरची त्याची दीर्घ कविता सुंबरान मांडलं आणि नंतरची कादंबरी अवकाळी पावसाच्या गोष्ट त्याच्या या आजवरच्या पद्य आणि गदय लेखनातून त्याचं हे भोवतालच्या पडझडीला समावून घेत लिहितं असणं हा माझे परिचयाचा जवळपास चाळीसएक वर्षांचा भाग आहे. त्याच्यातल्या डाव्या स्वभावाच्या कार्यकर्त्यांचा हा लेखन प्रवास आजवर अविरत सुरू आहे.

We Also Recommend