Manavateche Antarang (मानवतेचे अंतरंग) by Dr Navnath Shinde

Manavateche Antarang (मानवतेचे अंतरंग) by Dr Navnath Shinde

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21

Join as Seller
Manavateche Antarang (मानवतेचे अंतरंग) by Dr Navnath Shinde
मानवतेचे अंतरंग : कोणतीही चाकोरी न मानणारा आणि कोणत्याही चाकोरीत न मावणारा अफलातून अवलिया. विरळ अशा एका विलक्षण माणसाचे हे आत्मचरित्र. निरागस आणि निरपेक्ष, तन्मय आणि तल्लीन, आक्रमक आणि तरीही करूणशील. कधी-कधी सत्य हे कल्पितापेक्षाही अधिक वास्तव, सच्चे, सत्य असते, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येते.

We Also Recommend