Manas Mudra by Anjali Pendse

Manas Mudra by Anjali Pendse

  • Rs. 90.00
  • Save Rs. 30


Join as Seller
एखाद्या प्रसंगाचं निमित्त होऊन अनेक लहान मुलं, परीक्षार्थी विद्यार्थी, जीवनातील यशापयशाबद्दल सचिंत असणारे तरुण आणि बदलत्या जगरहाटीत अस्वस्थ असणारे वृद्ध आपापल्या भाषेत बोलत असतात. आणि अंजलीबाईही सोप्या भाषेत त्या त्या विषयावर आपले विचार वाचकांसाठी व्यक्त करीत असतात. प्रत्येक उदाहरणांकडून त्यांच्या सारांशाकडे आणि त्यातून उपाययोजनेकडं जायचं हे `थेरपिस्ट’ मंडळींचं तसं एक ठरलेलंच लेखनतंत्र असतं- तेच याठिकाणीही आपल्याला आढळेल. परिणामाच्या दृष्टीनं त्यांनी सुचविलेली विचार हीच महत्त्वाची गोष्ट असते आणि वाचकही तीच लक्षात ठेवतो.

We Also Recommend