Manarega (मनरेगा) by Ramesh Mahale

Manarega (मनरेगा) by Ramesh Mahale

  • Rs. 62.00
  • Save Rs. 8


Join as Seller
ज्या फौजदार आणि बीडीओ बरोबर झालेल्या बातचितची रेकॉर्डिंग करण्यात आली होती.त्यांच्या बरोबर फार मोठ्या संख्येने इतर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती.सरकारने या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबरोबरच रितेश दिपक आणि त्यांच्या मित्रांचा सत्कार करण्याचे जाहीर केले. अशा रितीने या धाडसी मुलांनी सरकारच्या सुंदर अशा मनरेगा योजनेखाली चालणारा भ्रष्टाचार व गुलामी समाजापुढे आणली.

We Also Recommend