Mala Bhetaleli Manasa By Dr Vishwas Mehandale

Mala Bhetaleli Manasa By Dr Vishwas Mehandale

  • Rs. 90.00
  • Save Rs. 110


प्रत्येकाचं आयुष्य विविध घटना, प्रसंगांनी भरलेलं असतं. वस्तुत: या घटना किंवा प्रसंग तुमचं जीवन समृद्ध करत असतात. सुखदु:खाची किनार असेल तर हे जीवन प्रभावी असतं, यात अनेक माणसं भेटतात. हृदयात कायमचं घर करून जातात, नव्हे जीवनालाही कलाटणी देतात. अशाच भेटलेल्या माणसांविषयी हे शब्दचित्र.

We Also Recommend