Majhya Mana Ban Dagad (माझ्या मना बन दगड) by Ramachandra Nalawade
Majhya Mana Ban Dagad (माझ्या मना बन दगड) by Ramachandra Nalawade
खेड्यापाड्यातील लोकांचा शासकीय व्यवहाराशी घनिष्ठ संबंध असणारे खाते म्हणजे महसूल खाते व तहसील कचेरी. या खात्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करणार्या माणसाची होणारी कुचंबणा, घालमेल व आलेले बरेवाईट अनुभव याचे प्रत्ययकारी चित्रण रामचंद्र नलावडे यांच्या या कादंबरीतून आले आहे.