
Majhe Sainik Majha Ladha by Gen J J Singh
- लष्कराचा मानवी चेहरा दर्शवणारे पुस्तक!
- रणनीती, राजकीय धोरणे, स्थानिक जनतेचं हित या साऱ्या गोष्टींचा समन्वय साधून राष्ट्रसुरक्षा कशी सांभाळली जाते, याचे सविस्तर चित्रण!
- एका श्रेष्ठ सेनानीच्या कारकिर्दीतल्या चित्तथरारक अनुभवांची ओजस्वी स्मृतिचित्रे!