Majha Prescription by Suhas Kulkarni

Majha Prescription by Suhas Kulkarni

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


Join as Seller

सध्याची आधुनिक आरोग्यव्यवस्था आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. मोठमोठी हॉस्पिटल्स, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि परदेशी औषधं यामुळे वैद्यकीय उपचार भलतेच महागडे होऊन बसले आहेत. ते घेताना पेशंटचे खिसे हमखास रिकामे होतात. परंतु त्याला उत्तम आरोग्यसेवा मिळेलच याची खात्री मात्र नसते.

पण तरीही आरोग्यसेवेतल्या या दोषांवर मात करणं शक्य आहे. रूग्ण हा केंद्रस्थानी मानून डॉक्टरने स्वतःतलं सर्व कौशल्य पणाला लावलं तर स्वस्त आणि यशस्वी रूग्णसेवा देता येऊ शकते, असं म्हणत आहेत हे नामांकित आणि प्रयोगशील सर्जन.


We Also Recommend