Maitra by P. L. Deshpande

Maitra by P. L. Deshpande

  • Rs. 120.00
  • Save Rs. 40


Join as Seller

धागे मैत्रीचे ह्या पुस्तकात पुलंनी आयुष्यातल्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचं रेखाटन केलं आहे. मित्र आणि मैत्री ह्यांच्या विषयीच्या भावना आणि मैत्रीतील निखळ प्रेमाचं दर्शनही ते वाचकांना घडवतात. मैत्रीच्या धाग्यांमधील विविध छटाही वाचकांपुढं ठेवल्यानं पुस्तक रंजक झाले आहे.


We Also Recommend