Alt Text

Maharashtratil ladhe Aani Ladhavayye by Dr. Madhav Potdar

  • Rs. 209.00
  • Save Rs. 16


Join as Seller
महाराष्ट्र सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनात अनेक लढे लढविले गेले. पण सर्वच लढयांची इतिहासाने नोंद घेतलेली नसते. काही लढे तर कितीतरी काळ अज्ञातच राहतात. परंतु या लढयांनीच काही जीवनादर्श निर्माण केलेले असतात, कर्तृत्ववान माणसे प्रखर तेजाने तळपलेली असतात. अशा या लढयात समर्पण हेच एकमेव तत्व असते.

We Also Recommend