Mahapurushanchya Lekhanitun (महापुरुषांच्या लेखणीतून) by Sirshree

Mahapurushanchya Lekhanitun (महापुरुषांच्या लेखणीतून) by Sirshree

  • Rs. 216.00
  • Save Rs. 24


Join as Seller
महान विचारवंतांचे अनुभव जेव्हा लेखणीद्वारे कागदावर शब्दरूपात उतरतात तेव्हा ते नवक्रांती घडवू शकतात. त्या अनुभवांच्या अर्कातून समाजाला युगानुयुगे लाभ मिळत असतो, एक नवी दिशा मिळते. या अनुभवसिद्ध विचारांमध्ये प्रचंड शक्ती सामावलेली असते. त्याचप्रमाणे प्रस्तुत पुस्तकातील या वचनांमध्येही नवनिर्माणाचं बीज सामावलेलं आहे. याचाच अर्थ, एका विचारातही जग बदलण्याची शक्ती असते.

We Also Recommend