Alt Text

Mahabharatatil Striya Bhag 2 (महाभारतातील स्त्रिया भाग २) by Dr. A. H. Salunkhe

  • Rs. 89.00
  • Save Rs. 11


Join as Seller
महाभारत हा एक विशाल ग्रंथ आहे.त्यामध्ये असंख्य व्यक्तींची वर्णने आहेत.या ग्रंथात स्त्रियांची नाना रुपे आलेली आहेत.प्रस्तुत पुस्तकात ज्यांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत,त्यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया कुठल्या ना कुठल्या प्रकारे शापत्रस्त-शापग्रस्त आहेत,असे दिसते.त्यांना देण्यात आलेला शाप हा त्यांच्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचे प्रतीक आहे.

We Also Recommend