Alt Text

Madyapradesh by Mahavir Jondhale

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
पत्रकारितेत प्रवेश करणा-या अनेकांना त्यातील ग्लॅमरने भुलवलेले असते, परंतु या ग्लॅमरबाबत जे कष्ट, मर्यादा आणि नियमपालन करावे लागते त्याची जाणीव फार कमी लोकांना असते, अशी जाणीव करून देणारी माणसे एकतर आपल्याकडे नाहीत. शिवाय अशी जाणीव करून देणारी पुस्तकेही बाजारात नाहीत. पत्रकारितेचेही एक तत्वज्ञान असते आणि ते कोणत्याही राजकीय व सामाजिक तत्वज्ञानाच्या पलीकडचे असते.

We Also Recommend