
Lokradni by Mukta Kenekar
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर दौलतीचा सर्व कारभार एकहाती सांभाळणारी, सर्व थरातल्या प्रजेच्या अडचणी समजून घेऊन मदत करणारी, सर्वांचे हित जपणारी, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारी अशी राज्यकर्ती अहिल्याबाई होळकर हिच्या जीवनावरची ही कादंबरी.