Lokhand Khanare Undir Aani Itar Katha by Vrushali Patwardhan

Lokhand Khanare Undir Aani Itar Katha by Vrushali Patwardhan

  • Rs. 49.00
  • Save Rs. 11


Join as Seller
जुन्या काळी अनेक ज्ञानी लोकांनी उपदेश करताना गोष्टींचा आधार घेतला आहे. या गोष्टींचा उद्देश माणसाला शहाणे करणे हाच होता. विशेषत: लहान मुलांना गोष्टी सांगताना माणसातल्या गुण-दोषांवर पशु-पक्षी, जादू यांच्याद्वारे प्रकाश टाकला आहे. त्याच कथा नव्या रंगरूपात या पुस्तकात पहायला मिळतील.

We Also Recommend