Alt Text

Library Friend by Sagar Kalsait

  • Rs. 201.00
  • Save Rs. 25


Join as Seller

`कॉलेज गेट’ या कादंबरीच्या एका वर्षात तब्बल तीन आवृत्या संपल्या. या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी वाचकांच्या मनात सागर कळसाईतने हक्काचे घर निर्माण करून तो महाराष्ट्राचा आवडता युवा लेखक ठरला. ‘कॉलेज गेट’ने मैत्री की प्रेम यात गुंतलेल्यांना सहज व सुंदरपणे मोकळे केले. यावेळी प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणांचा ताळमेळ आणि एका सुंदर व्यक्तीचा अबोल सहवास अलगदपणे मांडलेली ही कादंबरी म्हणजेच लायब्ररी फ्रेंड…


We Also Recommend