
Letters to a Young Scientist by Madhuri Shanbhag
डॉ. एडवर्ड ओ. विल्सन या प्रतिभावान शास्त्रज्ञानं स्वत:च्या जीवनातील घटना, आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे मित्राच्या जिव्हाळयानं तरुणाईशी साधलेला संवाद म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन.