
Lalla (लल्ला) by Sandhya Sapre
Lalla (लल्ला) by Sandhya Sapre
लल्लेश्वरीवर स्वतंत्रपणे परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेली ही मराठीतील पहिलीच कादंबरी आहे, तिचे वाचनीय मूल्य लक्षणीय आहे.