Lakshyavedh By Ranjeet Desai

Lakshyavedh By Ranjeet Desai

  • Rs. 49.00
  • Save Rs. 41


Join as Seller
शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय.
या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक.
बारा मावळात स्वराज्याचे रोपटे रुजते, न रुजते, तोच अफजलखानाचे संकट अवतरले.
वाईपासून ते प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला.
चढ्या घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफजलखानाची गर्वोक्ती होती; आणि खानाला मारल्याविना राज्य साधणर नाही, हे राजे पूर्ण जाणून होते.
या दोन राजकारण-धुरंदरांनी खेळलेला डाव म्हणजेच 'लक्ष्यवेध'.

We Also Recommend