Alt Text

La (ळ (कथासंग्रह)

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller
संजीव लाटकर यांच्या कथा समकालीन महानगरीय जाणिवा प्रतिबिंबित करतात. यातल्या प्रत्येक कथेचा कॅनव्हास निराळा अन् फॉर्मही वेगवेगळा. या प्रयोगशीलतेमुळे या कथा टवटवीत वाटतात. या कथांमध्ये वास्तवाची झाक डोकावते आणि मानवी स्वभावाचे नाना पैलूही आपल्याला भिडतात. या कथांतील अस्वस्थता आणि आश्वासकता यांचा पाठशिवणीचा खेळ पाहताना आपण दिङ्मूढ होऊन जातो. आसपास घडणाऱ्या घटनांमधून आजच्या बदलत्या जगण्याचा पोट समजून घेणाऱ्या अन् आपलं अनुभवविश्व अधिक समृद्ध करणाऱ्या कथांचा हा सकस संग्रह.

We Also Recommend