Kurukshetra By Subhodh Javdekar

Kurukshetra By Subhodh Javdekar

  • Rs. 99.00
  • Save Rs. 61


Join as Seller
सुबोध जावडेकर यांचं नाव विज्ञानकथा या वाङ्मयप्रकाराशी जोडलं गेलं आहे. त्याला कारण त्यांचं बहुतेक लेखन त्याच प्रकाराशी नातं सांगणारं आहे. त्या पद्धतीच्या कथा लिहिण्याची एक नेमकी वाट त्यांना सापडली आहे आणि त्याला जोड मिळाली आहे, ती त्यांच्या अतिशय नितळ शैलीची. परंतु जावडेकर हे काळाबरोबर चालणारेसुद्धा विज्ञानलेखक आहेत, हे त्यांच्या 'कुरुक्षेत्र' या कथासंग्रहाकडे पाहिल्यास लक्षात येतं.

We Also Recommend