Alt Text

Kshitijapalikade by A.D. Joshi

  • Rs. 249.00
  • Save Rs. 41


Join as Seller
भटाचा एक पोर बाप पूजा सांगायचा. त्यात मिळेल तो शिधा, आरतीचे पैसे, दक्षिणा आणि सोबत काही फळे यांवर घराची गुजराण व्हायची. सुटीच्या काळात बायंडींग कर पुस्तक विक्रेता म्हणून उभा रहा, हा त्याचा उद्योग! ब्राम्हण म्हणून कुणी जेवायला घातलं की तो सुखावून जायचा. पण एखादी नावडती भाजी ताटात टाकली की यजमानीन बाई ओरडायची, आमच्यासारख्यांकडे जेवून मस्ती आली माटते अपमानित झालेला हा धु्रवबाळ घासाबरोबर अपमान गिळायचा. त्याला खूप शिकायचं होतं. मोठ व्हायचं होत. आज त्यानं उभ्या केलेल्या संस्थांचा कारपार पाहिला की चक्रावून जायला होतं एखादया कादंबरीतच वाचायला मिळेल अशी ही जीवनकथा मधून मधून काळजाला भिडणारी क्षितिजापलीकडे जाण्याची जिद्द देणारी

We Also Recommend