Krodh Mukti (क्रोध मुक्ती) by Sirshree

Krodh Mukti (क्रोध मुक्ती) by Sirshree

  • Rs. 54.00
  • Save Rs. 6


Join as Seller
क्रोध करणं म्हणजे इतरांच्या चुकीची शिक्षा आपण भोगणं आणि जणू पेटता निखारा स्वतःच्या हाती पकडणं! क्रोधाला बळी पडून मनुष्य अपराधी बनतो. इतकंच काय तर क्रोधामुळे अनेकांची आयुष्यं उद्‌ध्वस्त होतात. क्रोधित झालेला मनुष्य युद्ध छेडायलाही मागे पुढे पाहत नाही. पण क्रोधातून मुक्त होण्याचा रामबाण उपाय म्हणजे “आत्मशोध’ घेणं; अर्थातच स्वतःचं मूळ रूप ओळखणं!

We Also Recommend