Alt Text

Khurd Ani Budruk by Ravindra Joshi

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
वृत्तपत्रीय किंवा नियतकालिकांतून प्रसिध्द होणा-या प्रासंगिक ललित साहित्याच्या अविष्काराला, मुख्यत्वे शब्दमर्यादेमुळे लेखकावर साहजिकच बंधने येतात. म्हणुनच या स्वरूपाच्या लेखांच्या संग्रहाची एकूण प्रकृती तशी किरकोळच राहते. खुर्द आणि बुद्रुक हा प्रस्तुत व्यक्तिचित्रांचा संग्रह या पार्श्‍वभुमीवर लक्षणीय ठरतो. संपादकीय संस्कार शब्दमर्यादा, प्रकाशनाची निश्‍चित तिथी अशा प्रकारच्या कसल्याही बाहय दबावापासून मुक्त राहून लेखक इथे त्याला भवलेल्या व्यक्तिंविषयी, त्यांचे अनेक पैलू न्याहाळत विस्ताराने लिहितो.

We Also Recommend