Khas Purushansathi 498 A Pasun Suraksha By Aniket Bhalerao

Khas Purushansathi 498 A Pasun Suraksha By Aniket Bhalerao

  • Rs. 49.00
  • Save Rs. 11


Join as Seller
अनिकेत भालेराव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात 498 अ या महिलांसाठीच्या कलमाची माहिती आहे. 498 अ हे कलम विवाहित महिलांना सासरी छळ झाला तर त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी कायद्यात तरतूद केलेले कलम, मात्र दुर्दैवाने 498 अ या कलमाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला. या कलमाच्या गैरवापराने अनेक निरपराध व्यक्तींचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले. 498 अ हे कलम म्हणजे सासरच्या मंडळींना छळायचे मोठे हत्यार असल्याचाच समज अनेकांनी करून घेतला. पोलिस दलातील अपप्रवृत्तींनी तर या कायद्याचा बागुलबुवा दाखवून अनेकांना छळल्याचे किस्से सांगितले जातात. 498 अ या कलमाच्या याच सगळ्या गैरवापराच्या विरोधात कसे लढावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे.

We Also Recommend