Kharekhure Idols Part-1 by Suhas Kulkarni

Kharekhure Idols Part-1 by Suhas Kulkarni

  • Rs. 150.00
  • Save Rs. 50


Join as Seller
प्रस्तुत पुस्तकात विविध क्षेत्रांतील कार्यरतांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खर्याे प्रश्नांतना भिडणार्याच आणि ते प्रश्नी सोडवू पाहणार्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाची, त्यामागील भूमिकेची, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची, प्रयत्नांना आलेल्या यशापयशाची चर्चा तसेच सामाजिक क्षेत्रात रचनात्मक मार्गाने काम करणार्यांाप्रमाणेच संघर्षाचा मार्ग स्वीकारलेल्या लढवय्यांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

We Also Recommend