Alt Text

Kharekhure Idols by Suhas Kulkarni

  • Rs. 189.00
  • Save Rs. 11


Join as Seller

शहरी ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग-प्रयत्नांचं मोल मोठं आहे. त्यावर प्रकाशझोत टाकून हे मोल समाजासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.


We Also Recommend