Katha Sahasviranchya by Vijay Deodhar

Katha Sahasviranchya by Vijay Deodhar

  • Rs. 144.00
  • Save Rs. 16


Join as Seller
या सत्यकथा आहेत साहसवीरांच्या! पण साहस करण्यासाठी म्हणून यांतील कोणीही व्यक्ती मोहिमेवर निघालेली नाही! नित्याच्या कामासाठी बाहेर पडल्या नंतर निर्सगाचा कोप अचानक होऊन किंवा अन्य कारणांमुळे साक्षात मृत्यू समोर येऊन उभा राहिल्यावर मनाचं संतुलन न बिघडवता यांतील बालकांनी, किशोरांनी, तरुणांनी आणि स्त्रियांनी संकटाशी- नव्हे साक्षात मॄत्यूशी सामना करून मृत्यूवर विजय मिळवला आहे! प्रसंगावधान, धाडस आणि जगण्याची विलक्षण इच्छाशक्ती यांच्या जोरावर केवळ हे ’साहसवीर’ यशस्वी झालेत!

We Also Recommend