Karmandware Yashprapticha Marg (कर्मांद्वारे यशप्राप्तीचा मार्ग) by Sirshri

Karmandware Yashprapticha Marg (कर्मांद्वारे यशप्राप्तीचा मार्ग) by Sirshri

  • Rs. 113.00
  • Save Rs. 12


Join as Seller
प्रत्येक युवकाला यशस्वी व्हायचं असतं. पण काही मोजक्याच तरुणांना यशप्राप्तीचं रहस्य उमगतं. म्हणूनच यशाच्या शिखरावर काही ठरावीक लोकच विराजमान झालेले आढळतात.अशाच अलौकिक यश प्राप्त करण्यासाठी धडपडणाऱ्या राहुल नावाच्या युवकाचा प्रवास प्रस्तुत कादंबरीत मांडण्यात आलाय. राजा सिद्धार्थाचा चिरंजीव राहुल, हा प्रवास कसा पूर्ण करतो, राजा सिद्धार्थ त्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करतो आणि यशाची रहस्यं राहुलसमोर कशी प्रकटतात, याचं मनोवेधक लेखन या पुस्तकात करण्यात आलंय.

We Also Recommend