Karma Siddhant (कर्म सिद्धान्त) by Sirshree

Karma Siddhant (कर्म सिद्धान्त) by Sirshree

  • Rs. 144.00
  • Save Rs. 16


Join as Seller

आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कर्मे आयुष्यभर करत असतो. कर्म आणि त्याचे फळ याविषयी पारंपरिक संकल्पनाही आपण जाणतो. परंतु यामध्ये काही निखळलेले दुवे आहेत का? करत असलेल्या कर्मांविषयी आपण किती सजग आहोत? कर्माविषयी आणि कर्मफळाविषयी असणारे आपले गैरसमज दूर व्हायला हवेत. कर्मबंधनात न अडकण्याचे उपाय आपण समजावून घ्यायला हवेत. अशी सम्यक समज एकदा प्राप्त झाली की वर्तमानातल्या अधोगतीचे खापर पूर्वीच्या जन्मांवर फोडण्याचा मार्ग आपण पत्करणार नाही. आपल्या जीवनात कर्मकुशलता आणि कृतिशीलता यांचा आविष्कार घडेल आणि सुरू होईल केवळ आनंदाने भरलेला यशाचा प्रवास. कर्म करणे ही एक कला आहे. ती साध्य करण्यासाठी सजगतेने रियाज करायला शिकवणारे शिबिर म्हणजेच हे पुस्तक होय.


We Also Recommend