
Kanekarayan by Shirish Kanekar
शिरीष कणेकर गेली छ्त्तीस वर्षे अत्यंत वाचनीय लिहीत आहेत. त्यांच्या बहुप्रसवी लेखणीची धार व वाचकांना खिळवून ठेवण्याची विलोभनीय ताकद जराही कमी झालेली नाही. क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!