Alt Text

Kalmudra Marathi Natyasrushtitil by Shriram Rande

  • Rs. 220.00
  • Save Rs. 30


Join as Seller
मराठी नाटयसृष्टीचा पावणेदोनशे वर्षांचा संक्षिप्त इतिहास म्हणजेच प्रस्तुत ग्रंथ होय. मराठी रंगभूमीच्या प्रारंभकालापासून ते तिच्या संक्रमण - उत्कर्ष - सुवर्ण - आसन्नमरण - अशा अवस्था आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेउन सातासमुद्रापार झेपावणारा नाटयमय प्रवास इथे शब्दबध्द झाला आहे.

We Also Recommend