Alt Text

Kalavantanchi Balapane by Anil Shinde

  • Rs. 26.00
  • Save Rs. 4


Join as Seller
एखादं वाद्य वाजवायला शिकावं मैफिलीत ते वाद्य वाजवून सर्वांकडून शब्बासकी मिळवावी असं सगळयांनाच वाटतं ! पण ही शाब्बासकी सहज थोडीच मिळते ! त्यासाठी गाजलेल्या कलावंतांनी बालपणीच किती कष्ट घेतलेले असतात. केवढी कठोर तपश्‍चर्या केलेली असते. हे समजून घेतलं तर आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळेल!

We Also Recommend