Kala Mhanaje Kai ? by Sane Guruji

Kala Mhanaje Kai ? by Sane Guruji

  • Rs. 107.00
  • Save Rs. 43


अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमधे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमवटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ‘साने गुरुजी’..मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्रसमरात त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, एकता निर्माण व्हावी,शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य-दारिद्र दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले...आज साने गुरुजींसारखे उदात्त व्यक्तीमत्व आपल्यामध्ये नसले तरीही त्यांचा हा साहित्यरुपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे..अत्यन्त सोप्या भाषेतील आणि बोधपर असे हे त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी हे एक पुस्तक..

We Also Recommend