Kala Kam Karanyachi  By Anil Shidore

Kala Kam Karanyachi By Anil Shidore

  • Rs. 69.00
  • Save Rs. 31


वेगळ्या आकारातील हे पुस्तक पटकन लक्ष वेधून घेते. एकेका पानावर दिलेले छोटे छोटे लेख आपल्याला काम कसे चांगले आणि अचूक करायचे ते शिकवतात. यातील कुठलाही लेख कधीही वाचावा म्हटले तर हे सगळे लेख वेगळे, पण काम आणि कामाची पद्धत या धाग्याने जोडले गेलेले. काम सुंदर करताना आयुष्यही सुंदर कसे होईल, याचा मंत्र सांगणारे हे पुस्तक.

We Also Recommend