Alt Text

Kajalmaya By G A Kulkarni

  • Rs. 70.00
  • Save Rs. 90


Join as Seller
कलाधिष्ठित कथावस्तू, कथानक-विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी. एं. ची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच. दृष्टीमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणार्‍या जी. एं. च्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सुक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात.

We Also Recommend