Kagadi Ban By Dilip Prabhawalakr

Kagadi Ban By Dilip Prabhawalakr

  • Rs. 49.00
  • Save Rs. 61


Join as Seller
महानगर' या सायंदैनिकात - ते सुरु झालं तेव्हापासून नियमितपणे मी सदर लिहावं असं संपादक निखिल वागळे यांनी सुचवलं. त्यांच्या आग्रहामुळं हे 'कागदी बाण' लिहायला घेतलं.
आपल्या आजूबाजूच्या घटना-बातम्या बघत, वाचत, मासलेवाईक व्यक्तींना टिपत हे 'कागदी बाण' मारणं हे आनंद देणारं ठरलं. वाचकांनाही हे बाण खूप आवडले. प्रथम विषय शोधावे लागत. मग विषय मुबलक पण लिहायला वेळ नाही असं पण झालं. बाण मारणं थांबवावं लागलं.

We Also Recommend