Jivabhavache by Anil Awachat

Jivabhavache by Anil Awachat

  • Rs. 169.00
  • Save Rs. 56


Join as Seller

माणसाच्या स्नेहाचा भुकेला असणा-या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तिचित्रसंग्रह आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही-त्यांची आगळी व्यक्तिमत्वं या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वत:मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक, या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो.


We Also Recommend