
Janvadi Sahityik Anna Bhau Sathe (जनवादी साहित्यिक आण्णा भाऊ साठे) by Dr. D. P. Vitthal
शाहीर आण्णा भाउ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपारिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात पारंपारिक ज्ञान, अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगत होता.