Alt Text

Jamaatvadi Dangli aani bhartiy Police (जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस) by Vibhuti Narayan Ray

  • Rs. 202.00
  • Save Rs. 23


Join as Seller
श्री. विभूती नारायण राय यांनी आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या पहिल्या जमातवादी दंगलीपासून स्वातंत्र्योत्तर काळात विविध ठिकाणी झालेल्या दंगलींची समाजशास्त्रीय कारणमीमांसा आणि तत्कालीन पोलिस-दलांनी त्या दंगलींमध्ये बजावलेली भूमिका याचे अतिशय मर्मग्राही विवेचन केले आहे. गेल्या १७-१८ वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी जमातवादातून हत्याकांडे आणि दंगली झाल्या आहेत. जमातवादी प्रवृत्ती दडपून टाकल्याखेरीज त्या थांबणार नाहीत. भूतकाळात होऊन गेलेल्या जमातवादी दंगलींचे विश्लेषण, त्यांची कारणमीमांसा अशासाठी आवश्यक असते, की लोकांनी त्यातून धडा घ्यावा. अदृश्य जमातवादी शक्ती ओळखता आल्या, त्यांच्या कारस्थानांपासून सावध होता आले, तर भविष्यात लोकच अशा दंगली होऊ देणार नाहीत.

We Also Recommend