Alt Text

Jagnyasathi by Ramnath Chavan

  • Rs. 140.00
  • Save Rs. 20


Join as Seller
श्री. रामनाथ चव्हाण यांनी या पुस्तकात ज्या ज्या व्यक्तींचे जगणे शब्दबध्द केले आहे त्या व्यक्ती दारिद्यरेषेखाली धडपडीच्या रूपाने, काबाडकष्टाच्या रूपाने लाचारीच्या रूपाने आणि विभिन्न यातनांच्या रूपाने जगणा-या आहेत. त्या व्यक्तिंचे जगणे लक्षवेधक आहे आणि विचारणीय आहे. त्या व्यक्ती स्वत:साठी आणि स्वजनांसाठीही जगत आहेत.

We Also Recommend