Jagava Samarthya Supta Manache (जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे) by D P Apte

Jagava Samarthya Supta Manache (जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे) by D P Apte

  • Rs. 342.00
  • Save Rs. 38


Join as Seller

एन.एल.पी. (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे मज्जाभाषिक आज्ञाप्रणाली होय.) आणि हुना या पद्धतींची माहिती देणारे हे पुस्तक आहे. सुप्त मनाची शक्ती आणि ऊर्जेचा प्रभावी वापर कसा करायचा, हे या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकात सुप्त मनाचे प्रयोग विशद करण्याबरोबरच स्वत: अनुभवलेले ज्ञान लेखकाने मांडले आहे.


We Also Recommend